जयश्री.... केवळ अप्रतिम! खुप प्रसन्न आहे रचना... आणि तुमचा आवाजही!
सुंदर !!!
फारच छान! सुंदर!
खूप छान ... घरची खूप आठवण आली.
वा! अगदी नेमक्या शब्दात पकडलंय सगळं! खूपच छान!
सुंदर, सुस्वर, सुमधूर.
जयु, अगदी सुरेख वातावरण तयार केलं आहेस.
लेखन खूप सुंदर, आवाज खूप छान, गाण्याची चालही छान,...गाण्याच्या सुरुवाती पासुन गाणे संपेपर्यंत सगळी द्रुश्ये डोळ्यासमोर तरळून गेली आणि घरची खूप खूप आठवण आली.
***** गणपती बाप्पा मोरया!! *****
वा! छानच. मोरया!
खुपच सुरेख. कविता तर छान आहेच पण तुमचा आवाजहि इतका गोड आहे हे ठवुन नव्हत मला.
जयश्री ... खूपच सुरेख कविता ग... (चांगलं गाणं हे चांगली कविता असतंच ना !) तुझा 'गाता' आवाजही इतका छान आहे माहितीच नव्हतं
विवेक... चाल एकदम छान दिलीयस आणि ठेका खूपच मस्त ठेवलाय ----------- बाप्पा मोरया !!!
अरे, तुम्ही हे ऐकलं नाही का? http://www.maayboli.com/hitguj/messages/118369/118058.html
क्या बात है!
किती गोड! सुरेख जमलय.
शब्दहि छान आहे आणि सुरहि! कान त्रुप्त झाले.
आवज एकदम गोड ने भावूक आहे तुझा जयवी! पुर्ण गाणे डोळ्यासमोर उभे राहीले. छे! देशात जी मजा असते ती येत नाही अश्या वेळी.
तहे दिल से शुक्रिया दोस्तो मनू....अगं आम्ही कुवेत मधे सुद्धा धम्माल करतोय
ऐकणेको मिळ्याच नै मेर्को वाचून छानच वाटल पण
श्यामली, ऐकणेको क्यो नही मिळ्या? हेड फोन/स्पीकर होंन्गे न घरमे तो उधरीच ऐकणेका की नै इंटरनेट एक्सप्लोरर मे.
आवाज, शब्दरचना, आणि संगीत.....अप्रतिम !!!
-दिलीप बिरुटे
उत्तम! खुप सा॑धि सरल रचना, सन्गीत. साफ आवाज. नेमके शब्द.
आता Firefox मधेही ऐकता येईल अशी सोय केली आहे.
छाने! -बापू
जयुताई कसला गोड आवाज आहे गं तुझा! छान!
छान!
फक्त एक सुचवावेसे वाटाते. "मन आतुर जाहले", "अतुर" नाही. शब्दात लिहीलेले बरोबर आहे, गाताना, "अतुर" ऐकू येतेय!
जयश्री, कविता तर गोड आहेच, सोबत तुझा आवाजही गोड आहे.
मनापासून आभार सगळ्यांचे ....
वा!! जयूताई... अतिशय सुरेख. गाण्याचे बोल, तुझा आवाज, विवेकजींचं संगित.. सगळंच अप्रतिम. - प्राजु
खूपच छान्..प्रसन्न वाटले
गीताची शब्दरचना आणि संगीत..... अप्रतिम !!!
आवाज..... पुन्हा पुन्हा ऐकावा असा. गोड आणि कर्णमधूर तेवढाच गेयतेला न्याय देणारा.
Buy Marathi Books online
जयश्री.... केवळ अप्रतिम!
खुप प्रसन्न आहे रचना... आणि तुमचा आवाजही!
फारच छान! सुंदर!
खूप छान ... घरची खूप आठवण आली.
वा! अगदी नेमक्या शब्दात पकडलंय सगळं! खूपच छान!
सुंदर, सुस्वर, सुमधूर.
जयु, अगदी सुरेख वातावरण तयार केलं आहेस.
लेखन खूप सुंदर, आवाज खूप छान, गाण्याची चालही छान,...गाण्याच्या सुरुवाती पासुन गाणे संपेपर्यंत सगळी द्रुश्ये डोळ्यासमोर तरळून गेली आणि घरची खूप खूप आठवण आली.
***** गणपती बाप्पा मोरया!! *****
वा! छानच. मोरया!
खुपच सुरेख. कविता तर छान आहेच पण तुमचा आवाजहि इतका गोड आहे हे ठवुन नव्हत मला.
जयश्री ...
खूपच सुरेख कविता ग... (चांगलं गाणं हे चांगली कविता असतंच ना !)
तुझा 'गाता' आवाजही इतका छान आहे माहितीच नव्हतं
विवेक...
चाल एकदम छान दिलीयस आणि ठेका खूपच मस्त ठेवलाय
-----------
बाप्पा मोरया !!!
अरे, तुम्ही हे ऐकलं नाही का?
http://www.maayboli.com/hitguj/messages/118369/118058.html
क्या बात है!
किती गोड! सुरेख जमलय.
शब्दहि छान आहे आणि सुरहि! कान त्रुप्त झाले.
आवज एकदम गोड ने भावूक आहे तुझा जयवी!
पुर्ण गाणे डोळ्यासमोर उभे राहीले. छे! देशात जी मजा असते ती येत नाही अश्या वेळी.
तहे दिल से शुक्रिया दोस्तो

मनू....अगं आम्ही कुवेत मधे सुद्धा धम्माल करतोय
ऐकणेको मिळ्याच नै मेर्को

वाचून छानच वाटल पण
श्यामली,
ऐकणेको क्यो नही मिळ्या? हेड फोन/स्पीकर होंन्गे न घरमे तो उधरीच ऐकणेका की नै इंटरनेट एक्सप्लोरर मे.
आवाज, शब्दरचना, आणि संगीत.....अप्रतिम !!!
-दिलीप बिरुटे
उत्तम! खुप सा॑धि सरल रचना, सन्गीत. साफ आवाज. नेमके शब्द.
आता Firefox मधेही ऐकता येईल अशी सोय केली आहे.
छाने!
-बापू
जयुताई कसला गोड आवाज आहे गं तुझा!
छान!
छान!
फक्त एक सुचवावेसे वाटाते. "मन आतुर जाहले", "अतुर" नाही. शब्दात लिहीलेले बरोबर आहे, गाताना, "अतुर" ऐकू येतेय!
जयश्री, कविता तर गोड आहेच, सोबत तुझा आवाजही गोड आहे.
मनापासून आभार सगळ्यांचे ....
वा!!
जयूताई... अतिशय सुरेख.
गाण्याचे बोल, तुझा आवाज, विवेकजींचं संगित.. सगळंच अप्रतिम.
- प्राजु
खूपच छान्..प्रसन्न वाटले
गीताची शब्दरचना आणि संगीत..... अप्रतिम !!!
आवाज..... पुन्हा पुन्हा ऐकावा असा. गोड आणि कर्णमधूर तेवढाच गेयतेला न्याय देणारा.