भाग - १ येथे पहा - http://www.maayboli.com/node/32463
भाग - २ येथे पहा - http://www.maayboli.com/node/32483
भाग - ३ येथे पहा - http://www.maayboli.com/node/32508
प्रथम हा भाग टाकावयास ऊशीर झाल्याबद्दल क्षमस्व. कारण मध्यंतरी आम्ही सेनापती तसेच केदार यांचे बरोबर पानिपतावर गेलो होतो. तेथे आम्ही सर्वजण २५० वर्षांपूर्वी झालेल्या एका महाभयंकर युद्धावर समग्र चर्चा करण्यामध्ये व्यग्र होतो. तसेच पु. ल. देशपांडे या महान लेखकाच्या कलाकृतींवर एक सिनेमा आल्यामूळे त्यांच्याबद्दलचा आदर, त्यांच्याच शब्दातील ५० विनोदी किस्से प्रकाशीत करुन व्यक्त करुन घेतला. असो.
तर मंडळी हड्शीच्या मंदिरामधून साधारणपणे ४:३० वा. निघून सुर्यास्ताच्या आधी आम्हाला पवना डॅमच्या बॅकवॉटरवरील एका गावात, बॅकवॉटरजवळ जायचे होते. परंतू वाटेमध्ये आधीच अरुंद रस्त्यावरील एका
चढणीवर एका ट्रकने असहकार पुकारला होता. तो चढ चढायचे नावच घेत नव्हता व त्यात भरलेल्या सिमेंटच्या गोण्यांचे वजनसुध्धा खूपच होते. त्यामूळे आमचा सूर्योदयाचा प्लॅनचे १२ वाजतात की काय असे वाटू लागले. त्यामूळे ट्रक ड्रायव्हरला आधी हरबर्याच्या झाडावर बसवून नंतर ड्रायव्हर्स सिटवर बसवले व आमच्यापैकी काही जणांनी ट्रकच्या दोन्ही बाजुंनी ट्रकला ढकलून चढ चढवला व दोन्ही बाजुंच्या वहानांना रस्ता मोकळा करुन दिला. ट्रक ढकलतानाचा हा फोटो -
त्यानंतर सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला व बसेस सुसाट बॅकवॉटरकडे निघाल्या. तेथे पोहोचेपर्यंत ५:४५ वाजून गेले. सर्व जामानीमा - ट्रायपॉड, कॅमेरे सेट करेकरेपर्यंत सुर्यनारायणराव परत निघालेसूध्धा. ते अस्ताला जात असतानाचे हे काही फोटो -
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/32605
अतुल, खुपच मस्त टिपलेत क्षण.
अतुल,
खुपच मस्त टिपलेत क्षण.
आईशप्पथ!!! हे पवना डॅम आहे???
आईशप्पथ!!! हे पवना डॅम आहे??? विश्वासच बसत नाहीये.
कसले सही फोटो आलेत!!
छान
छान
बेस्ट फोटोज....... ३रा, ४था
बेस्ट फोटोज.......
३रा, ४था जास्ती आवडले....
अतुल मस्त टिपलाय. पण मी आधी
अतुल मस्त टिपलाय. पण मी आधी सांगितल्याप्रमाणे बाकीच्या शिबिरार्थींना पण आग्रह करणार का, मायबोलीतर्फे.
हाडशी ...काही खुप स्पेशल
हाडशी ...काही खुप स्पेशल आठवणी आहेत माझ्या... हाडशी च्या ...उत्तम फोटोज
सुंदर...
सुंदर...
मस्त आहेत प्रचि
मस्त आहेत प्रचि
वाह!!!!!!!!!!!!!!!!
वाह!!!!!!!!!!!!!!!!
गिरी, मी_आर्या, शापीत गंधर्व,
गिरी, मी_आर्या, शापीत गंधर्व, प्_जो, दिनेशदा, रीया, मार्को-पोलो, ईनमीन तीन, झकासराव - सर्वांना धन्यवाद.
>>>> अतुल मस्त टिपलाय. पण मी आधी सांगितल्याप्रमाणे बाकीच्या शिबिरार्थींना पण आग्रह करणार का, मायबोलीतर्फे.
>>>>
दिनेशदा, मी नक्की प्रयत्न करीन.
अतिसुंदर फोटोज.. सूर्याचा तर
अतिसुंदर फोटोज.. सूर्याचा तर अप्रतिम!!
मस्तच!!!!
मस्तच!!!!
वर्षु-नील, जिप्सी - धन्यवाद
वर्षु-नील, जिप्सी - धन्यवाद
छान फोटो.
छान फोटो.
सगळे फोटो मस्त!!! ५ वा आणि
सगळे फोटो मस्त!!!
५ वा आणि शेवटचा जास्त आवडले!
लेणी पाहुन आलो. भाजे पेक्षाहि
लेणी पाहुन आलो. भाजे पेक्षाहि खुप सुन्दर लेणी आहेत.
तिथे असलेल्या वसन्त दहिभाते ह्या काकानी खुप मस्त माहिती दिली होती.
त्यांच्याशी भरपुर गप्पाहि मारल्या.
फार कमी गर्दी असते तिकडे.
त्या रविवारी तर फक्त मीच होतो.
पवना हटस पाहुन आलो फक्त. जेवण उत्तम असावं कारण तिथे त्यावेळी उपस्थित असलेल्या सर्व महिला जेवण खुप मस्त आहे असा अभिप्राय देताना ऐकलं.
हडशीला अजुन नाही गेलो.