Submitted by दिनेश. on 25 December, 2011 - 10:39
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
१ तास
लागणारे जिन्नस:
क्ष
क्रमवार पाककृती:
क्ष
वाढणी/प्रमाण:
या मिश्रणाचे ८/१० गोळे होतील.
अधिक टिपा:
क्ष
माहितीचा स्रोत:
रुचिरा
आहार:
पाककृती प्रकार:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आहाहा!
आहाहा!
ग्रेट! मस्त! अप्रतिम! हे सगळं
ग्रेट! मस्त! अप्रतिम! हे सगळं खूपदा म्हणून झालंय. आता काय म्हणू या विचारात आहे!
व्वा मस्त पा कृ. नक्की करून
व्वा मस्त पा कृ. नक्की करून बघीन.
दिनेशदा, मस्तच पा.कु. भरपुर
दिनेशदा, मस्तच पा.कु.
भरपुर जिन्नस आहेत. पण सगळे घरातीलच असल्यामुळे लगेच सुधा करायला हरकत नाही असे वाटतेय.
कालच रुचिरा मध्ये धोका आणी
कालच रुचिरा मध्ये धोका आणी पाणीपकोडा ह्या कृती वाचल्या, दोन्ही कश्या लागतील करुन बघाव्यात का ह्या विचारातच होते. तुमची ही कृती बघुन धोका नक्कीच छान लागत असेल अस वाटत आहे. करुन बघेन.
तुम्ही ती पाणीपकोडा कधी करुन बघितली आहे का?
तोंपासु!
तोंपासु!
हो अनु अजेंडावर आहे
हो अनु अजेंडावर आहे पाणीपकोडा.
करुन बघितले .. मस्त झालेत
करुन बघितले .. मस्त झालेत
दिनेश फोटो दिसत नाहियेत हो
दिनेश फोटो दिसत नाहियेत हो
खुप मस्त...tempting..
खुप मस्त...tempting..
(No subject)
मस्त पदार्थ, फोटो तर एकदमच
मस्त पदार्थ, फोटो तर एकदमच टेंपटींग
तुम्ही केलेला पदार्थ म्हणून आणी फोटो म्हणून बघायचा धोका पत्करला.
छान आहे अन साहित्य घरात सहज
छान आहे अन साहित्य घरात सहज उपलब्ध होणारे म्हणून करून पहाता येइल लगेच.
तुम्ही केलेला पदार्थ म्हणून आणी फोटो म्हणून बघायचा धोका पत्करला >>> स्मिता
याला धोका का म्हणतात ???
याला धोका का म्हणतात ??? खाण्यामधे काही धोका आहे का ? असल्यास औषधे पण सुचवून ठेवा.
आता फोटो दिसू लागलेत. मस्त
आता फोटो दिसू लागलेत. मस्त प्रकार दिनेश.
मी ही ओगले आज्जींचं पुस्तक मिळालं की काहीबाही करून पाहण्याचा निष्फळ प्रयत्न करणार आहे.
सगळ्यांना आवडेल असा खमंग
सगळ्यांना आवडेल असा खमंग पदार्थ [एकसारख्या त्याच त्या भाज्या ही नकोशा वाटतात ]आहे हा?फोटो तर खुपच मस्त आहेंत..सजावट आणि मांडणी सुरेख............
वा!! तोंपासु धोका!!
वा!! तोंपासु धोका!! (रच्याकने : ह्याचं धोका हे नामकरण का बरे केलं असावं?)
धोकेबाज! खुपच मस्त...
धोकेबाज!
खुपच मस्त...
दिनेश हा पदार्थ नुसता खायचा
दिनेश हा पदार्थ नुसता खायचा का?
छान फोटो! इतके सारे
छान फोटो!
इतके सारे चण्याच्या डाळीचे पदार्थ खाणं त्रासदायक नाही का होत तुम्हाला?
चण्याची डाळ भीजत नाही
चण्याची डाळ भीजत नाही घालायची का?
मंजुडी ,मला ही हा च प्रश्न
मंजुडी ,मला ही हा च प्रश्न पडला आहे? तेव्हा जर मुगाची डाळ वापरली तर????????? पोटासाठी उत्तम ना..
अर्थात दिनेशदा याचे उत्तर देतीलच..चणाडाळीचा पदार्थ चवीला नेहमीच उजवा व खमंग असतो हे खरे आहे पण............
धणे, जिरे, आले, लसूण, चिंच
धणे, जिरे, आले, लसूण, चिंच एवढे घटक वापरल्यावर निदान भारतीयांना तरी चण्याची डाळ बाधणार नाही. शिवाय यात ते वडे भाजून घेतले आहेत.
प्रमाणात खाल्ला तर नक्कीच त्रास होत नाही.
जर मुगाची डाळ वापरली तर...मी प्रयोग केला नाही. कुणी केला तर अवश्य कळवा.
हा नुसताच खायचा कि कसा हे रुचिरात लिहिलेले नाही. पण मधल्या वेळचे खाणे म्हणून चागला
लागेल.
छान
छान
हा "धोका" खायला कधीही तय्यार
हा "धोका" खायला कधीही तय्यार
मस्तच
रच्याकने, दिनेशदा फलाफलची रेसिपी द्या ना.
मस्त रेसिपी आहे. धोका
मस्त रेसिपी आहे.
धोका बेन्गाली पदार्थ आहे..( तुम्ही केलेल्या ग्रेव्ही ला धोकार डालना म्हणतात),ओरिजीनल रेसिपी जरा वेगळी आहे....पण ओगलेआज्जींनी प्रेरणा घेतली असावी त्यावरुन
गरम फुलके अथवा भातासोबत मस्त लागतो !!!!
मस्त पदार्थ. मला रगडा पॅटिस
मस्त पदार्थ. मला रगडा पॅटिस आठवले एकदम.
दिनेशदा, तुमच्या वेगवेगळ्या
दिनेशदा, तुमच्या वेगवेगळ्या रेसिपीज वाचून रसना मला स्वस्थ बसू देणार नाही.
प्रसिक, तुमचि स्मायलीपण लाजवाब ....:)
अनुराधा, धोकर डालना या नावाचा
अनुराधा,
धोकर डालना या नावाचा एक वेगळा प्रकार रुचिरातच आहे.
तो पण लिहिला होता मी. याला पण तेच नाव आहे का ?
दिनेशदा मला हे विचरायचे होते
दिनेशदा मला हे विचरायचे होते कि चण्याची डाळ सुकी वाटता येते का? New to kitchen (for cooking) and recipes...एक एक experiment चालू आहेत... I have tried फलाफल at dubai and I liked it . तूम्ची recipe वाचल्यावर आता नक्कि करणार...
Pages