- स्वगृह
- या गृपमधे भाग घेण्यासाठी मायबोलीत प्रवेश करा/मायबोलीकर व्हा !
आहारशास्त्र आणि पाककृती
सदस्य प्रवेश |
बनाना अँड अलमंड टी लोफलागणारा वेळ: १.५ तास लागणारे जिन्नस: १०० ग्रॅम (४ oz) बटर (फ्रीज मधुन काढुन ठेवुन मऊ करुन घेतलेले किंवा १०-१५ सेकंद मायक्रोवेव्ह केलेले) क्रमवार पाककृती: कृतीसाठी लागणारा वेळः कृती: वाढणी/प्रमाण: या लोफचे मोठे असे ११/१२ तुकडे होतात. प्रत्येक तुकड्यात साधारण २६५ कॅलरीज, प्रोटीन्स ४ ग्रॅम, कार्बोहायड्रेट ३३ ग्रॅम, फॅट १४ ग्रॅम असतात. अधिक टिपा: १. सेल्फ रायझींग पीठ नसेल तर १०० ग्रॅम मैदा + एक ते दीड टी स्पुन बेकींग पावडर + अर्धा टी स्पुन मीठ या प्रमाणात साहित्य मिसळुन माहितीचा स्रोत: BBC Cookbook. |
|
करुन बघायला पहिजे..माझ्या पिल्लाला आवडेल असे वाटतेय
मागच्या वेळी हा लोफ केला तेव्हा लगेच खाल्ला होता त्यामुळे त्याचा फोटो नव्हता टाकता आला. यावेळी ओव्हन मधुन काढला की लगेच आधी फोटो काढला.
रूपाली
मस्त दिसतोय. मीही करून पाहिला. उत्तम झाला.