स्वाती, मराठी आहेस तर मग देवनागरीत का लिहीत नाहीस?
.
आम्हाला यु. के. च्या गंमती सांगत जा अधून मधून.
.
नवरा मराठीत बोलतो, की तू तामीळमधे, की दोघेही इंग्रजीत बोलता?
.
मला मात्र "तामिळ तरियाद".
.
- नरेंद्र गोळे
राणीच्या देशात थंडी पडू लागली आहे का?
.
फडकेरोडची दिवाळी तुला दाखवण्याचा अवश्य प्रयत्न करेन.
.
तुला आणि नवर्याला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
.
आतापासून देतो आहे, कारण आता मी दूर जातो आहे. दिवाळीपर्यंत.
.
- नरेंद्र गोळे
namaskar narendra...
me mulchi maharashtrian aahe ..pan navra tamil aahe ....
tyala me maharashtrian kele aahe tyamule faqt navapurti tamil aahe asa manhta yeil
dombivlichya diwalichi athvan yete ....
phaatepasun fatakyancha awaz...rangolya ...devlat janyachya navakhali phadke road var phirne
kharach dombivli sarkhi diwalichi majja kuthech nahi .....
- Swati
स्वाती, मराठी आहेस तर मग देवनागरीत का लिहीत नाहीस?
.
आम्हाला यु. के. च्या गंमती सांगत जा अधून मधून.
.
नवरा मराठीत बोलतो, की तू तामीळमधे, की दोघेही इंग्रजीत बोलता?
.
मला मात्र "तामिळ तरियाद".
.
- नरेंद्र गोळे
Namaskar Narendra,
Devnagrit lihayla vel lagto
mahun nahi lihit...tevdhi practice nahi ho...
mala tamil samajte ...ani navra agdi askhalit marathi bolto ...tyala baghun barech jane gondhaltat ki ha marathi aahe ka tamil...
UK madhlya gamti sangen ki avashya...pan mala pan dombivli chya gamtijamti sanga...
ek request...
koni dombivlichya phadke road cha diwalichya divshicha photo upload kela tar khup chan vatel
राणीच्या देशात थंडी पडू लागली आहे का?
.
फडकेरोडची दिवाळी तुला दाखवण्याचा अवश्य प्रयत्न करेन.
.
तुला आणि नवर्याला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
.
आतापासून देतो आहे, कारण आता मी दूर जातो आहे. दिवाळीपर्यंत.
.
- नरेंद्र गोळे
नमस्कार डोंबिवलीकरहो!
मागील काही महिन्यान पासुन मी दुबई ला आहे, पन आहे मात्र आर्धा ठाणेकर & आर्धा डोंबिवलीकर
काय हो सकाल ची ८.३० लोकल वेलेवर सुतते का हो ?
नमस्कार अमर....
हो हा प्रश्न मला पण आहे....
दुबईत दिवाळी साठी कय विशेश?
दुबईत दिवाळी साठी विशेश काय असनार ?
दिवाळी सुरू होत आहे सोमवार पासुन अनी मला सुत्ती असते शुक्रवारी.
ऐका होSSSSSss ऐकाSSSSS
मंगळवार २८ ऑक्टोबर रोजी ठाणे "गडकरी रंगायतन" च्या आवारात सकाळी ठिक १० वाजता मुंबई उपनगरातील मायबोलीकरांचे स्नेहसंमेलन आयोजीले आहे...
सर्व मायबोली मित्र आनि मैत्रिनीना दिवाली च्या हार्दिक सुभेच्छा.
तुमचा मित्र अमर.
कुठे आहात सगळे ? दिवाळी संपली नाही का आजुन ?
ek kalyankar tar milale aata sarvancha kalyan kar ta yeil. tumhi MADATPUSTIKA bagha mhanje sarva goshtincha khulasa hoil.
aabhari ahe
satish
namaskar,
dombiwali chya fadke road varchi diwali ani gudhu padwa chi ek short film banun pathvaycha manas ahe
मित्रा सतीश, मराठीत लिही पाहू.
काय यार, कोठे आहात सगळे ?
काय यार कोणीच नाही येथे.
मी एकटाच बडबडतोय.
"डोंबवली मे कोइ है क्या ?"
का सगळे गायब ?
कोणी तरी या आता
झालं का सगळ्या बीबींवर चिड चिड करून?
बहुतेक, जकात बंदीचा बंद डोंबवलीकरांनी मनावर घेतला आहे वाटत.
अरे अमरा, आज शनिवार तेव्हा ९०% माबो करांना सुट्टी/किमान १/२ डे असतो. आपल्यासारखे मजूर कमी आहेत.
बरोबर, पण मला उद्या ही ऑफिस आहे.
काल सुट्टी होती. पण रवीवार तो रवीवार.
त्यात काय दु:खी व्हायचय? इथ भारतात ही औद्योगिक वसाहतीत शुक्र. सुटी असते.
असे हसून दाखव पाहू? अरब देशात आहेस का तू?
रडू नको बुवा..
होना, दुबई.....डुब्..गई (रवीवार ची सुट्टी)
नमस्कार, डोंबवलीकर

आजुन कोणीच कस आल नाही ?
नमस्कार, डोंबवलीकर

आज काल डोंबवलीत मी एकटाच चक्कर मारतो आसे वाटते.
कोणीच कस येत नाही ?
अमर...मी पण फक्त्..चक्कर मारते....ईथे..सनाट्टा अस्तो कयम
हाय, डोंबवलीकर मंडळी.

आहात कोठे ?
सगळे गायब