आद्याक्षरांवरुन गाणे ओळखा -३

Submitted by मानव पृथ्वीकर on 4 April, 2017 - 02:27

या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -२ : http://www.maayboli.com/node/61354

हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.

नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ

अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).

आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्‍यांनी ध्यान ठेवावे.

२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्‍या दोन ओळी द्याव्यात.

३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.

४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.

५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.

६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.

७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.

८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.

कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.

चला तर मग ..........

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

क्लु:
१)बॉलीवूडची नंबर १ गायिका..
२) नायिकेने हॉलीवूड पर्यंत मजल मारली आहे...(२ आहेत...त्यातील १)

देखो पवन भी लेहरा रही है तुमको छुके
चोरी चोरी चुपके चुपके
कोई खुशी है जॉ जा राही है तुमसे मिल्के
चोरी चोरी चुपके चुपके
चित्रपट-क्रिश
गायिका-श्रेया घोशाल

७४६ हिन्दि
अ म अ म त द क प ह
ह म म अ म
व क म ह ज त न म
अ म अ म त द क प ह

पन्दितजी Happy

कोडे का साल देवो ना..

१९६०-६५
नायक -कपुर घरान्यातिल

आलं आलं...

मुव्ही : सन्गम(राज कपूर)
गायक : मुकेश
ओ महबूबा
तेरे दिल के पास ही है मेरी मंज़िल-ए-मक़्सूद
वो कौन सी महफ़िल है जहाँ तू नहीं मौजूद
ओ महबूबा...
किस बात से नाराज़ हो, किस बात का है ग़म
किस सोच में डूबी हो तुम, हो जायेगा संगम
ओ महबूबा...

Happy

अहो,पण इतका वेळ झाला कोडे द्यायच ना कोणीतरी...

७४७ मराठी(२०१६)
भ य म द च ब र,
प झ झ प प च ग,
श र ल क म र त म म अ छ,
व छ अ ल...त ज र...........

मी असे विचरतेय... जसे येणारच आहे मला>>> Rofl
मला ना हे Uhoh असे हावभाव दिसले... Lol

ताई,क्रुश्नाजी थान्कू हं... बोअर झालेलं हो खुप...प्रतिसाद वचून...जाम हसु आलं... Lol

भुइलाया मेघुटांचं दान
चहूंकडं बहरलं रान
पाटामदी झुळुझुळु पाणी
पाखरांच्या चोचींतली गाणी

शेतामधे राबणारा
लेक काळ्या मातीचा
रांगडा तो मर्द माझा
आभाळाच्या छातीचा

वेडापिसा छंद असा लागला
तुझ्यात जीव रंगला…
तुझ्यात जीव रंगला…
तुझ्यात जीव रंगला…
तुझ्यात जीव रंगला…
रंगला …

तुझा जीव झाला येडापिसा… गुंगला
हा हरपून देहभान… झिंगला
ह्या पिरतीच्या रंगामंधि… दंगला

हं, तेच लिहायला आले होते
योकु आयडीचा धागा आहे.... तुझ्यात जीव रंगला... पिसे काढा.... त्यात बैलाबद्दल लिहिलेय....ते शीर्षकगीत असावे..
mr.pandit यांना मानाचा मुजरा....

mr.pandit यांना मानाचा मुजरा....>>>थेन्न्क्यु पन कशाबद्द्ल ते कळाल नाहि
खरचं...मग गेला होतात कि नाही पहायला>>> अख्या गावात मिच एकटा राहिलो असेन

Pages