Submitted by deepac73 on 5 August, 2011 - 05:04
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
३० मिनिटे
लागणारे जिन्नस:
१/२ वाटी बारीक चिरलेला गूळ
१/२ वाटी तान्दूळाची पिठी
१ केळे कुस्करून
तळायला तूप
क्रमवार पाककृती:
१. गूळ १/२ वाटी पाण्यात विरघळून घ्या
२. त्यात पिठी आणि केळे घालून एकजिव करून घ्या
३. १५ मिनीटे ठेवा
४. तूप तापत ठेवा
५. चमच्याने छोटे गोळे तूपात सोडून तळा (gloden brown)
अधिक टिपा:
आमच्याकडे श्रावणी शूक्रवारी जिवतीच्या नैवेद्याला हे करतात.
माहितीचा स्रोत:
सासूबाई
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
एकत्र केलेले पीठ असे
एकत्र केलेले पीठ असे दिसते
आणि हा तयार पदार्थ. बरोबर अर्धचन्द्राकार दिसते आहे ते आहे साण्दण, शितळासप्तमी साठी केलेले (इडलीच्या पिठ ताट्लीन ठेवून वाफवले)
ग्रेट! आज करणारच! thanks for
ग्रेट! आज करणारच! thanks for the idea.
नविन ऐकल आहे. मस्त वाटतय. हे
नविन ऐकल आहे. मस्त वाटतय.
हे गार खायच का गरम? (गार असेल तर लेकीला डब्यात देता येइल )
नवीन रेसिपी वाटतेय. फक्त गृप
नवीन रेसिपी वाटतेय.
फक्त गृप सभासदांसाठी मर्यादित झाली आहे, त्यामुळे गृपमधे नसलेल्यांना दिसणार नाही. संपादन टॅब वापरून सार्वजनिक करणार का?
गरम जास्त छान लागतात.
गरम जास्त छान लागतात. सार्वजनिक करयचा प्रयत्न करते.
मस्तच.. अवनीश ला अवडेल
मस्तच.. अवनीश ला अवडेल