हे अग्नी माझ्या मार्गातील अडथळे दूर कर – ईशान उपनिषद
Submitted by विवेक पटाईत on 23 June, 2012 - 08:44
अग्ने नय सुपथा राये अस्मान्
विश्वानि देव वयुयानि विद्वान्.
युयोध्यस्म्ज्जुहुराणमेनो
भूयिष्ठा तेनमउक्तिं विधेम.
[ईशोपानिषद (मंत्र १8)]
शाब्दिक अर्थ: हे विश्वदेव विद्वान अग्नी, आपल्याजवळ पोहचण्यासाठी मला योग्य मार्ग दाखवा. माझ्या मार्गातले अडथळे दूर करा. ही विनंती. अग्निदेव सर्वज्ञ आहेत, ते सर्वकाही जाणतात, त्यांच्या पासून काही ही लपलेले नाही. साधकच्या हातून घडलेल्या वाईट कृत्यांमुळे मुक्तीचा मार्ग अवरुद्ध झालेला आहे. पापांच्या परिणामांपासून मुक्त करण्यासाठी साधक अग्निदेवाची विनंती करीत आहे. अग्निदेव प्रसन्न होउन आपल्या भक्तांवर सदैव कृपा करतात.
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा