कैफ़ी आझ़मी संगीत चित्रपट गीतकार

वक्त नें किया, क्या हसीं सितम - कैफ़ी आझ़मी

Submitted by टवाळ - एकमेव on 9 May, 2012 - 02:39

साल १९६४. भारत-चीन १९६२ च्या युद्धाच्या जखमा अजूनही ताज्या होत्या. निर्माता-दिग्दर्शक चेतन आनंद यांचा या युद्धाच्या पार्श्वभुमीवरचा "हकिकत" प्रदर्शित झाला. एका युद्धपटाला मिळतो तितकाच प्रतिसाद या चित्रपटाला सुरवातीला मिळाला. त्यावेळेला आजच्या सारखी प्रदर्शनाआधीच संगीत प्रसिद्ध करण्याची पद्धत रुळली नव्हती.

गुलमोहर: 
Subscribe to RSS - कैफ़ी आझ़मी संगीत चित्रपट गीतकार