Venice of East

अ‍ॅलेप्पी (Venice of East) : केरळा बॅकवॉटर्स

Submitted by Yo.Rocks on 13 March, 2012 - 14:28

पाण्याने वेढलेले इटलीतले 'वेनिस' शहर हे सर्वांना माहित असेलच.. मीसुद्धा ह्या शहराचे चकचकीत फोटो पाहिले होते.. जसे हे शहर प्रसिद्ध तशीच ख्याती आपल्या केरळमधील बॅकवॉटर्सची ! केरळमधील "अ‍ॅलेप्पी'' (Alappuzha) नावाचे शहर तर 'Venice of East' म्हणून ओळखले जाते.. (भारतातील इतर Venice Of the East म्हणून गणली जाणारी शहरे म्हणजे उदयपूर आणि श्रीनगर) अ‍ॅलेप्पी हे सुद्धा अरेबियन समुद्र व अनेक नद्यांचे जाळे यांना जोडलेले असे हे शहर.. युरोपचे नाही तर नाही पण भारतातील 'वेनिस' ला भेट द्यायला मिळतेय यातच समाधान.. इथल्या पाण्यावर मुक्तपणे विहार करणार्‍या हाउसबोट हे सुद्धा इकडचे एक वैशिष्ट्य..

गुलमोहर: 
Subscribe to RSS - Venice of East