नवरा बायको... 'त्यांच्या' नजरेतून!

नवरा बायको... 'त्यांच्या' नजरेतून!

Submitted by आशूडी on 12 February, 2012 - 10:18

गद्य विडंबनाच्या मागील अंकाला वाचकांनी दिलेल्या भरभरुन प्रतिसादामुळे आम्हाला पुढील अंक काढताना विशेष उत्साह आला. 'नवरा बायको' या सामान्य विषयावर चार ओळी लिहून मागवल्या असता आपल्या काही प्रसिद्ध लेखकांचे विचार इथे सादर करताना आम्हाला खूप आनंद होत आहे.

गुलमोहर: 
Subscribe to RSS - नवरा बायको... 'त्यांच्या' नजरेतून!