शोभा सींग भगत सींग भारत सरकार.

भारत सरकारचा न्याय

Submitted by विवेक नाईक on 10 February, 2012 - 09:02

भारत सरकार, पंत प्रधानांच्या आदेशा नुसार सर शोभा सिंग यांचे नाव दिल्ली तील
विंडसर विला (केनाऊट प्लेस) या ऊच्चभ्रू वस्तीला देण्याचा घाट घालत आहेत.

कोण आहेत हे सर शोभा सींग . सर शोभा सिंग हे प्रख्यात
लेखक खुशवंत सींग यांचे वडील. त्यांचा जन्म सद्द्या पाकिस्तानात असलेल्या शाहपूर जिल्ह्यन्म१८९०
साली झाला.

ऐन स्वातंत्र संग्रामाच्या धका धकीच्या काळात, स्वातंत्र संग्रामाला मदत करण्या ऐवजी त्यांनी
आपल्या वडीलांच्या बांधकाम व्यवसायात त्यांनी प्रवेश करून वडीलांचा व्यवसाय वाढवला. आर्धी दिल्ली

विषय: 
Subscribe to RSS - शोभा सींग भगत सींग  भारत सरकार.