संक्रांतीचे वाण

संक्रांतीचे वाण

Submitted by जागोमोहनप्यारे on 15 January, 2012 - 04:05

संक्रांतीचे वाण

संक्रांतीचे वाण देताना दिल्या जाणार्‍या वस्तूंची यादी.. सर्वाना संक्रांतीच्या शुभेच्छा. Happy

मातीची बोळकी, हळद कुंकू, लोणी, खोबरेल तेल, तीळ, गूळ, तिळगूळ, उसाचे तुकडे, गाजर, कांद्याची पात, सोलाणा-हरबरा, हिरवा वाटाणा-मटार शेंगा, कापूस...

van.JPG

विषय: 
Subscribe to RSS - संक्रांतीचे वाण