कळ्या

माणूसपण आणि कळ्या

Submitted by मुक्ता.... on 30 December, 2021 - 00:55

कळ्यांना हसायचे कसे ते शिकवायला लागत नाही...
इमारतींच्या गर्दीत हरवलेल्या माणसांना मात्र..।
हल्ली स्नायू गारठल्याची जाणीव नाही...

गलितगात्र जाणिवा...
पॉश जगण्यातल्या हजार उणिवा!!
काय बोलायचं?
कुणाला काही बोलायचं नाही...

बागेत फुललेल्या फुलांना सकाळीच खुडणाऱ्यांची
खूप करावीशी वाटते कीव...
विचारावेसे वाटते..
कशावर आहे जगण्याची निव?
कळ्यांना हसू द्यायचेच नाही...
आणि त्यांच्यावर माणूसपणाचा भार द्यायचा.
आपले ओझे तात्पुरते त्यांना देऊन...

शब्दखुणा: 

खुलता कळी खुलेना - 2 (कळ्या)

Submitted by Nidhii on 8 May, 2017 - 11:01

पहिल्या धाग्याच्या 2000 पोस्ट पुर्ण झाल्या. आता इथे या चर्चा करुया. Wink

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - कळ्या