खेकड्यांची कलाकुसर
Submitted by जागू-प्राजक्ता-... on 25 November, 2011 - 06:45
कोणत्याही समुद्रकिनार्यावर गेलो की ओहोटी असेल तर किनार्याच्या ओलसर वाळून हमखाच खेकड्यांची बिळे दिसतात. मला ही बिळे पहायला नेहमीच आवडतात कारण त्या बिळांच्या बाजूला सुंदर नक्षीकाम तयार झालेले असते. हे खेकडे अगदे छोटे असतात. मधूनच ते तुरु तुरु किनार्यावर चालतानाही दिसतात. ते बिळ खणताना जी वाळू वर फेकतात त्याने सुंदर डिझाईन तयार झालेली असते आणि त्या डिझाईनला कोणते ना कोणते रुपही दिसून येते एक दिवस आम्ही सकाळी मॉर्नींग वॉकला समुद्रावर गेलो आणि गर्दी नसल्याने निवांत हे फोटो काढले.
१) खेकड्याचे बिळ
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा