मूर्ख आणि अडाण्यांचा बाजार. सात अब्जाव्या मुलाचा उत्सव!

मूर्ख आणि अडाण्यांचा बाजार. सात अब्जाव्या मुलाचा उत्सव!

Submitted by विजय आंग्रे on 7 November, 2011 - 02:10

हिंदुस्थानातील लोकसंख्या
जगात सात अब्जावे मूल जन्मास आले. त्याचा उत्सव हिंदुस्थानातच सर्वात जास्त सुरू आहे. वाढती लोकसंख्या दारिद्य्र, धर्मांधता, उपासमार व हिंसाचाराची देणगी घेऊन येते. हिंदुस्थान त्याचा धनी झालाच आहे. गरीब राष्ट्रांच्या लोकसंख्येवर युरोपीय राष्ट्रांची व अमेरिकेची चैन सुरू आहे हे आपल्याला कधी समजणार?

विषय: 
Subscribe to RSS - मूर्ख आणि अडाण्यांचा बाजार. सात अब्जाव्या मुलाचा उत्सव!