भारता तील पान वीडा खाण्याची संस्क्रुती Submitted by विवेक नाईक on 8 October, 2011 - 13:11 आपल्या सर्व संस्क्रुती मध्ये पानाला, वीड्याला विषेश महत्व दिलेल आहे. का ? भारतात सर्व सार्वजनीक स्थानावर, ठीकाणी पानांची रंग रंगोटी बघुन तुम्हाला काय वाट्ते ? विषय: संस्कृतीशब्दखुणा: पान वीडा