मराठी उच्च शिक्षण समिती -

मराठी उच्च शिक्षण समिती - "मुशिस"

Submitted by नरेंद्र गोळे on 4 October, 2011 - 08:43

पार्श्वभूमी

देशाला स्वातंत्र्य मिळून सुमारे ६४ वर्षे झाली, तरीही महाराष्ट्रात मराठीमध्ये, विज्ञान व तंत्रज्ञानाचे उच्च शिक्षण उपलब्ध नाही ही वस्तुस्थिती आहे. ते तसे उपलब्ध असावे असे मला प्रकर्षाने वाटते आहे. इतरही अनेकांना वाटत असेल. मात्र आज कुणीही पुढाकार घेतांना दिसत नाही. मी आता पुढाकार घ्यायचा असे ठरवले आहे.

विषय: 
Subscribe to RSS - मराठी उच्च शिक्षण समिती -