''पलाट साडेबाराचा''---------------- आगरी गझल-------------
Submitted by डॉ.कैलास गायकवाड on 26 August, 2011 - 09:13
आगरी भाषा मायबोलीस कदाचित नवी असेल्,परंतु आजही महाराष्ट्राच्या बर्याच भागात ही भाषा बोलली जाते.माझा जन्म् , शिक्षण्,बालपण्,आणि आता व्यवसाय सुद्धा याच आगरी बहुल भागात करत आहे.त्यामुळे या भाषेचे मातृभाषेइतकेच महत्व माझ्या जीवनात आहे. प्रस्तुत गझल भाषेतील क्लिष्टते मुळे कदाचित समजायला कठीण जाईल्,परंतु बहुतांशी माबोकरांस समजू सुद्धा शकेल.
गझलेची पार्श्वभूमी न सांगता ,गझलेचे शेर कदाचित आपणापर्यंत पोचणार नाही,म्हणून मी थोडक्यात हे सांगतो.
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा