लहान मुलांमधल्या रेसिझम बद्दल प्रश्न
          Submitted by सावली on 20 June, 2011 - 21:03        
      
    खरतर भरपुर विचार करुन काही न सुचल्याने इथे लिहितेय.
गेले काही आठवडे लेक खुप जास्त चिडचिड करतेय. आधी आम्हाला वाटलं कि असेच मुलांचा स्वभाव बदलतो किंवा मधे मधे एक एक फेजेस येतात तशी हि नविन फेज असेल. म्हणुन दुर्लक्ष केले.
 पण अगदी मला मारायला येणे टोचणे असे प्रकारही अलिकडे सुरु झालेत.   हे सहसा मुलं दुसर्या वर्षी करतात पण तीने हे कधीच केलं नव्हतं. त्याशिवाय ती तीच्या वयापेक्षा जास्त  सेन्सिटिव्ह आणि मॅचुअर आहे  असे नेहेमीच आम्हाला वाटते दिसते.  मग हा बदल का ते लक्षात येत नव्हते.
विषय: 
 
 