पाणंद
Submitted by भाऊ नमसकर on 1 February, 2011 - 04:11
घरापासून विहीरीकडे जाणारी वाट साधारणपणे "पाणंद " म्हणून ओळखली जाते. पण सिंधुदूर्गात दुतर्फा झुडपांचं कुंपण असलेल्या अरुंदशा कुठल्याही वाटेला सर्रास पाणंद [ खरं तर "पानन" म्हटलं जातं ]. माझ्या आठवणीत दडलेली अशीच एक लोभस पानन चित्रित करावी असं खूप वाटायचं.
मायबोलीवर रंगीत चित्रांसाठी मला कांही चांगलीं सॉफ्टवेअर सुचवली गेली. पण ती आत्मसात करायला मला कांही वेळ लागणारच [Very slow on uptake !]. म्हणून आपल्या सरावाच्या व आवडीच्या "पेंट"मधे रंगीत पानन कितपत जमते तें तर पाहूं, असा हा प्रयत्न -
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा