नायगरा

नायगरा फॉल्स... अमेरीका

Submitted by sas on 12 May, 2009 - 07:49

नमस्कार Happy

२००९ मे महीन्याच्या २३,२४ तारखांना नायगरा फॉल्स (न्यु यॉर्क) ला जाण्याचा विचार आहे, गुगल वर बरीच माहीती मिळाली, बरच काही पहाण्या सारख मिळाल पण नेमक काय बघाव आणी ट्रिप कशी plan करावी ह्या बाबत मा.बो. करांकडुन कडुन माहीती हवी होती... आणी इतर काही माहिती ही हवी होती

नायगरा बघण्याची कोणती वेळी जास्त योग्य आहे सकाळ/दुपार/संध्याकाळ ?
नायरातले Must See Attractions कोणते?
नायगराच्या आजुबाजु भारतीय Restaurants आहेत का?
स्वेटर, उबदार कपडे घेवुन जावेत का?
नायगरा ला कार पार्कींग ची सोय आहे का?
मे महिन्यात नायगराची Ferry (फेरी) सुरु असते का?

विषय: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - नायगरा