पैज

पैजेखातर आचरट खाणं

Submitted by धनश्री on 18 January, 2013 - 14:36

इब्लिस यांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे हा गप्पांचा धागा काढत आहे. पहिला किस्सा माझ्या मावसभावाचा. त्याने ५ मित्रांबरोबर पैजलावून ४८ पाणीपुर्‍या खाल्ल्या होत्या. जिंकला नाही आणि पोटाला पण काही झालं नाही त्याला. त्या भैय्याकडच्या पुर्‍याच संपल्या नाहीतर नक्की जिंकला असता.

विषय: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - पैज