स्पायडरमॅन

भुसन्याचा विनोद

Submitted by अश्विनीमामी on 29 June, 2012 - 23:19

आज कोण वार? शुक्रवार हे स्पिरिट काल जरा जास्तच झाले. त्यात पॉप टेट ने भर टाकली. परमिटचे पाच रुपये जास्त गेले. पण चालतंय. सव्वा सहाला तिकीट काढले अमेझिंग स्पायडरमॅन चित्रपटाचे अन सव्वा सातला तो सुरू. अगदी पहिला दिवस अन दुसरा शो. तास भर काय करणार? महिना अखेर! त्यामुळे खरेदी प्रकरणात रस नव्हता.

दर आठवड्याला बिग सिनेमात सिनेमा बघून ती जनगणमनची फिल्म पाठ झाली आहे. तरी दर वेळेस गळ्यात आवंढा येतोच. त्यापासून लक्ष विचलित करायला ती मुले करतात तसे हातवारे करायचा प्रयत्न केला. पण आजूबाजूच्या लोकांनी बघितल्यावर गप्प. मनाच्या अश्या कातर अवस्थेत स्पाइडी सुरू झाला.

विषय: 

मुलगा जेव्हा मॅन होतो ;-) तरूणाच्या जीवनांतील विविध टप्पे : एक आलेख छोटासा...

Submitted by गिरिश देशमुख on 10 December, 2010 - 06:33

मुलगा जेव्हा मॅन होतो Wink
तरूणाच्या जीवनांतील विविध टप्पे : एक आलेख छोटासा...

टप्पा एक :- नव तरुण मुलगा ....
हनुमान (HANUMAN)

टप्पा दोन : पोरगी पटवण्याच्या चक्कर मधे ....
स्पायडरमॅन (SPIDERMAN)

टप्पा तीन : एकदा का पोरगी पटली की...
सुपरमॅन (SUPERMAN)

टप्पा चार : त्या पोरीशी लग्न झाले की...
जंटलमॅन (GENTLEMAN)

गुलमोहर: 
Subscribe to RSS - स्पायडरमॅन