रूनीकडून प्रेरणा

प्रेरणा!

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

अर्थात रुनीकडून मिळालेली प्रेरणा.
मी रंगकामाची जाणकार नसल्याने तसेच हातात हवी ती सफाई नसल्याने खूप चांगल्या पणत्या रंगवता आल्या नाहीत. शिवाय रूनीने रंगवलेल्या पणत्या समोर न ठेवता रंगवायचे ठरवल्याने वेगवेगळ्या डिझाईन सुचने आणि काढणे हे अतिशय कठीण काम असते हे जाणवले.

रूनीचे खास आभार मानून आपल्यासाठी...

PANTI_1.jpgPANTI_2.jpgPANTI_3.jpg

विषय: 
प्रकार: 
Subscribe to RSS - रूनीकडून प्रेरणा