आयेसपत्नी

आय ए एस पत्नीचा नवरा मजूर

Submitted by Madan Hunkare on 30 October, 2026 - 05:33

सुरेशचं आपली पत्नी मीनावर प्रेम होतं. मीना अभ्यासात खूप हुषार होती. गरीब परिस्थितीमुळे तिचे वडील नरसिंह पद्यनाथ यांनी तिचं लग्न सुरेशशी लावून दिलं होतं.

सुरेशने बीकॉम एलएलबी, एमबीएचं शिक्षण घेतलं होतं आणि तो गावात शेतमजूर होता. तो गावात लोकांच्या शेतात राबायचा आणि जो रोज मिळेल त्यात दोघांचं पोट भरायचं. एक दिवस मीना त्याला म्हणाली, "आपण असं आयुष्य किती दिवस जगणार?"

हे बोलताना तिचे मोठे डोळे मोठे व्हायचे आणि ती मान खाली झुकवून डोकं उजवीडावीकडे हलवायची.
सुरेशच्या चेहहर्‍यावर शांत भाव होते. त्याने मीनाकडं प्रेमानं पाहिलं.

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - आयेसपत्नी