भारतीय अर्थव्यवस्थेची ‘पंचविशी’
Submitted by गुरुदिनि on 20 October, 2026 - 05:00
(पूर्वप्रसिद्धी - 'लोकसंवाद' दिवाळी अंक २०२५)
कोणत्याही व्यक्तीच्या, संस्थेच्या आयुष्यात २५ वर्षे हा मोठा काळ असला तरी एखाद्या देशाचा विचार करता हा काही फार मोठा कालावधी नाही. पण भारताचा विचार करायला गेल्यास या सहस्त्रकातील आणि २१ व्या शतकातील पहिली २५ वर्षे हा फार दूरगामी, निर्णायक कालपट ठरतो. चालू २०२५ हे वर्ष शेवटच्या टप्प्यात असताना भारतीय अर्थव्यवस्थेसाठी संस्मरणीय ठरलेल्या या रजत महोत्सवी कालखंडाचे सिंहावलोकन उद्बोधक ठरावे.
विषय:
शब्दखुणा: