अकल्पित वीरगाथा : पांडुरंग साळुंखे
Submitted by गुरुदिनि on 20 October, 2026 - 04:41
(पूर्वप्रसिद्धी - 'अग्रलेख' दिवाळी अंक २०२५)

पुण्याच्या कोंढवा भागात एक लष्करी अधिकाऱ्यांची वसाहत आहे ज्याचे नाव ‘साळुंखे विहार’ आहे. आता हे साळुंखे कोण हे पुण्यातल्या तरी किती जणांना माहीत असेल याबाबत शंकाच आहे. महाराष्ट्रातल्या जनतेला आवर्जून सांगायला हवे की भारतीय सैन्यातील शूर हुतात्मा जवान ‘पांडुरंग साळुंखे’ यांच्या नावाने ही वसाहत उभी आहे.
विषय: