मनाची आनंदयात्रा

'मना'ची आनंदयात्रा/ भावजागर

Submitted by नीधप on 12 October, 2026 - 10:14

सध्याच्या अशांत वातावरणात जरा काही आनंदाचं सांगीन म्हणते.
१० ऑक्टोबर ह्या जागतिक मानसिक आरोग्य दिनाचे निमित्त साधून एक कलाकार, शिल्पकार, नाटकवाला, नेपथ्यकार आणि कै. डॉ. आनंद नाडकर्णी यांच्याबरोबर पंचवीसेक वर्षे जवळून काम केलेला आमचा मित्र सचिन गावकर ( Sachin Gaonkar ) मनाची आनंदयात्रा या सायकल सफरीवर निघाला आहे.

विषय: 
Subscribe to RSS - मनाची आनंदयात्रा