'मायबोली गणेशोत्सव 2026

पाककृती स्पर्धा क्रमांक २ - दिसतं तसं नसतं - नमकीन पुरणपोळी - मनीमोहोर

Submitted by मनीमोहोर on 14 September, 2026 - 11:20

नमकीन पुरणपोळी

मायबोलीवरची पाक कृती स्पर्धा म्हणजे आमच्या सारख्या रिटायर झालेल्या लोकांसाठी पर्वणीच असते. प्रत्येक स्पर्धा म्हणजे बुद्धीला खाद्य, विचारांना चालना.

" दिसतं तसं नसतं " ही थीम ही ह्याला अपवाद नाही. स्पर्धा जाहीर झाल्यापासून काय करता येईल ह्या बाबत विचार सुरू झाले. चणा डाळी पासून तिखट आणि गोड दोन्ही प्रकारचे पदार्थ छान होतात त्यामुळे चणा डाळीपासूनच ट्विस्ट देऊन काहीतरी करायचं ठरवलं आणि शेवटी ही नमकीन पुरणपोळी करायचं निश्चित केलं.

विषय: 
Subscribe to RSS - 'मायबोली गणेशोत्सव  2026