मराठीकथा आत्मकथन स्त्रीमन स्त्रीअनुभव परंपराआणिबदल रीतीरिवाज कौटुंबिककथा बदलाचीसुरुवात मनाचीघालमेल आठवणी नव्वदचेदशक

माझी गोष्ट - एका बदलाची सुरुवात

Submitted by छायाप्रभा on 8 September, 2026 - 02:56

ही माझ्या आयुष्यात घडलेली गोष्ट आहे
माझं माहेर आणि सासर दोन्ही तळकोकणातलं. माहेरी ज्या वातावरणात वाढले, त्याहून फार वेगळं वातावरण सासरी नव्हतं. घरच्या रीती, सणवार, माणसांची ये-जा आणि बायकांच्या वाट्याला येणाऱ्या जबाबदाऱ्या, सगळं परिचयाचंच होतं. त्यामुळे सासरच्या एकत्र कुटुंबात रुळायला मला फार वेळ लागला नाही. हळूहळू त्या घरातली माणसं, त्यांच्या आवडीनिवडी आणि रोजची कामं हेच माझं जग झालं.

Subscribe to RSS - मराठीकथा  आत्मकथन स्त्रीमन स्त्रीअनुभव परंपराआणिबदल रीतीरिवाज कौटुंबिककथा बदलाचीसुरुवात मनाचीघालमेल आठवणी  नव्वदचेदशक