दुखावणे_दुखावणे

विद्यानंद भादुरी

Submitted by रानभुली on 6 September, 2026 - 15:25

हे कुणाचं नाव नाही.

सध्या विद्यानंद बापट भावना दुखावणे वर जी प्रतिक्रिया ( रिअ‍ॅक्शन) देत आहेत त्यामुळं जुनाच विषय वर उफाळून आला. जे कुणी माझ्यासारखेच मानसशास्त्रामध्ये अगदीच साधारण असतील त्यांनी आधी हा बेसिक व्हिडीओ बघावा ही विनंती. इतरांनी स्किप केला तरी चालेल.

https://www.youtube.com/watch?v=7HzzShJEGPI

विषय: 
Subscribe to RSS - दुखावणे_दुखावणे