#डूडलआर्ट

#झेंटँगल डूडलआर्ट

Submitted by एम . प्रविण on 20 June, 2026 - 10:10

झेंटँगल (Zentangle) म्हणजे सोप्या भाषेत सांगायचे तर "ध्यानात्मक चित्रकला" (Meditative Art). हा शब्द दोन शब्दांपासून बनला आहे: 'Zen' (मन शांत ठेवणारी बौद्ध विचारसरणी) आणि 'Tangle' (रेषांचे गुंतागुंतीचे नमुने).

यात रेषा, गोल, आणि बिंदू अशा साध्या घटकांचा वापर करून पुन्हा-पुन्हा तेच नमुने (Repetitive Patterns) काढले जातात.
हे चित्र काढताना माणूस इतका मग्न होतो की त्याचा ताणतणाव (Stress) पूर्णपणे निघून जातो आणि मनाला ध्यान (Meditation) केल्यासारखी शांतता लाभते.

या वीकेंड मध्ये तणावरहित होण्याकरता केलेला छोटासा प्रयत्न .

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - #डूडलआर्ट