#Lift

लिफ्ट करा दे!

Submitted by सदा_भाऊ on 19 May, 2026 - 04:57

आपला एक टुमदार बंगला असावा, दारात एक मोटर कार असं छोटसं स्वप्न प्रत्येकाने रंगवलेलं असतं. पण नशिबात काय लिहून ठेवलंय हे कोणालाच माहीत नसतं. शहरीकरणाच्या शर्यतीमध्ये उंच उंच इमारतींमध्ये खुराड्या इतकी जागा मिळवून आयुष्य काढावे लागते. अशा उंच इमारतींचा एक अविभाज्य घटक म्हणजे लिफ्ट!

विषय: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - #Lift