BMM 2026 - कलास्पंदन कला दालन आयोजित - “रंग महाराष्ट्राचे!”
Submitted by रायगड on 24 April, 2026 - 00:31
नमस्कार! BMM सिअॅटल मध्ये विविध कार्यक्रम, स्पर्धा , उपक्रम यांची नेहेमीप्रमाणे रेलचेल आहेच.
विविध स्पर्धांची माहिती इथे मिळेलः https://bmmseattle2026.org/competitions
पण यंदा एका आगळ्या-वेगळ्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. त्याची माहिती देते.
विषय:
शब्दखुणा: