स्त्री जन्म हि तुझी कहाणी-

स्त्री जन्म हि तुझी कहाणी-

Submitted by सुबोध खरे on 21 April, 2026 - 10:56

स्त्री जन्मा हि तुझी कहाणी-

१) माझ्याकडे बर्याच स्त्रिया येतात सोनोग्राफी साठी का तर पाळी नीट येत नाही म्हणून. म्हणजे केवळ "दोनच दिवस" अंगावर जातं

सोनोग्राफी केल्यावर मी त्यांना विचारतो तुम्हाला त्रास काय आहे? त्रास काही नाही पण "व्यवस्थित" ब्लीडींग होत नाही.

परत --त्याचा तुम्हाला काय त्रास होतो?

--त्रास काही नाही पण चार दिवस व्यवस्थित ब्लिडींग होत नाही.

विषय: 
Subscribe to RSS - स्त्री जन्म हि तुझी कहाणी-