हॉरर बद्दल चर्चा Submitted by एक लेखक on 20 March, 2026 - 14:13 हॉरर म्हणजे काय ? हा मला पडलेला प्रश्न. या प्रश्नाचा वेध घेता घेता मनाचे खेळ सुरू झाले. मनाच्या या खेळाचं निरीक्षण करायला मजा येते, नाहीतर भयंकर अस्वस्थ वाटतं कधी कधी. मनाचे खेळ कधी कसे चालतील सांगता येत नाही. विषय: चित्रपटशब्दखुणा: भय-भीती