वजनाचा काटा

वजनाचा काटा --भाग ९

Submitted by सुबोध खरे on 12 March, 2026 - 02:47

हृदयविकार-- एक वेगळा विचार

साधारण पणे हृदयाच्या रक्तवाहिनीत कोलेस्टिरॉल/ चरबीचे अडथळे निर्माण झाल्यामुळे हृदयाचा रक्तपुरवठा कमी होतो त्यामुळे हृदयविकार होतो.

पण लठ्ठ नसलेल्या( वजन प्रमाणात असलेल्या) मधुमेह नसलेल्या, तंबाखू सेवन न करणाऱ्या आणि चपळ आणि सक्रिय माणसाला पन्नाशीतच हृदय विकार का होतो
आणि
वजनदार मधुमेह आणि रक्तदाब असणाऱ्या सिगारेट ओढणाऱ्या एखाद्या व्यक्तीला का होत नाही? याचा विचार आता आपण करू.

विषय: 
शब्दखुणा: 

वजनाचा काटा -८

Submitted by सुबोध खरे on 20 February, 2026 - 00:37

वजनाचा काटा -८- गरोदरपण

बऱ्याच मुलिंचं लग्न झालं कि वजन वाढायला सुरुवात होते.
याची काही कारणे अशी आहेत. लग्न ठरेपर्यंत मुली आपल्या एकंदर रूपाबद्दल आणि वजनाबद्दल जास्त जागरूक असतात.
त्याच बरोबर लग्नामुळे आयुष्यात होणाऱ्या आमूलाग्र बदलाबद्दल मुलीला जशी उत्सुकता असते तसाच एक तणाव ही असतो. नवरा कसा मिळेल? सासर कसे मिळेल? या गोष्टींमुळे खाल्लेले "अंगी" लागत नाही.

विषय: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - वजनाचा काटा