सीआयडी आणि एसीपी प्रद्युम्न : स्मरणरंजन
Submitted by संप्रति१ on 7 January, 2026 - 13:31
जुनी गोष्ट. फार वर्षांपूर्वीची. तेव्हा शिवाजी साटम आणि आम्ही काही जण एकत्रच युपीएससी चा अभ्यास करत होतो. आम्ही समजा तेव्हाही दळभद्री असलो तरीही त्यांच्या मेधावी बुद्धिमत्तेची रेंज तेव्हाही आमच्या लक्षात आली होती.
कारण ते होतेच तसे जिनीयस म्हणजे. आणि फोकसही एकदम क्लिअर होता. होईन तर आयपीएस च अशी जिद्द. प्लॅन-बी वगैरे काही बकवास नाही..!
विषय:
शब्दखुणा: