हिशोब Submitted by ध्येयवेडा on 14 December, 2025 - 15:20 ट्रिपल सीट बसून आम्ही वेगात निघालो होतो. मी मध्ये बसलो होतो. वाटेत पर्सिस्टंटची काचेची बिल्डिंग दिसली. "ग्रॅज्युएशन नंतर इथेच यायचं बरं का" माझं मन माझ्याशीच पुटपुटलं.विषय: गद्यलेखनशब्दखुणा: हिशोबसाडेचारशे