सावळे परब्रम्ह
Submitted by शिवानी बलकुंदी on 15 May, 2025 - 06:36
पुंडलीका भेटी परब्रम्ह आले, असे ज्याचे वर्णन, सकल मराठी संतांचे अवघे साहित्य फक्त ज्या एकाच देवा भोवती गुंफलेले आहे, गायक आणि संगीतकार यांना देखील ज्याने कायम मोहिनी घातली त्या पंढरी च्या पांडुरंगाचे वर्णन मज पामराने काय करावे.
विषय:
शब्दखुणा: