बेगम चली वेस्टर्न!!
Submitted by अश्विनीमामी on 12 July, 2024 - 08:55
तर मंडळी, राहायच्या जागेचा प्रश्न अचानक ऐरणीवर आलेला आहे. झालं असं की इथली जागा सोडून कुठे तरी शिफ्ट व्हायचेच ठरवले होते. लेकीची ऑगस्ट मधे दहा दिवसांची लंडन केंब्रिज ट्रिप होती त्या नंतर हा उपक्रम हाती घ्यायचे आम्ही ठरवले होते. पण काल बीएम सीची नोटीस
ती ही द ऑक्युपंट ह्या नावाने मला काय तर पूर्ण बिल्डिंगचेच ऑक्युपेशन सर्टिफिकेट नाही आहे तर तुम्ही जागा लगेच व्हेकेट करा नाही तर आम्ही अॅक्षन घेउ. हे ते.
विषय: