Paytm UPI id बदलणे बाबत माहिती हवी आहे
Submitted by Srd on 23 May, 2024 - 10:09
Paytm UPI वापरतो. तीन अकाउंट आहेत घरात. त्यांचे UPI id
*****फोन नंबर @ paytm या प्रकारचे होते.
सध्या app update केल्यावर वरील id बदलण्याचा संदेश येतो आहे.
याबाबतयेथे माहिती मिळवली .
विषय:
शब्दखुणा: