बदललेली ती

बदललेली ती...

Submitted by SharmilaR on 25 April, 2024 - 01:47

बदललेली ती..
बुटकी ती.. काळी ती..
कुरूप ती.. नकोशी ती..
परित्यक्ता ती.. विधवा ती..
असायचीच अशी एखादी ती..
भरलेल्या प्रत्येक कुटुंबात..|

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - बदललेली ती