पाणीच पाणी..

चित्रावरून लिखाण - पाणीच पाणी..

Submitted by शर्मिला. on 1 March, 2024 - 03:21

पाणीच पाणी..

चार दिवसांपासून धुवांधार पाऊस कोसळत होता. मध्ये मध्ये पाऊस जर्रा कमी झाल्यासारखा वाटला, तेव्हा चंदाने बाहेर डोकवायचा प्रयत्न केला, पण पावसाची रिपरिप अखंड चालूच होती. बाहेर सगळा चिखल झाला होता. खिडकीच्या एवढ्याशा फटीतून सगळीकडे वहाणारं पाणी दिसत होतं.

बाहेरच कशाला, आता खोलीतही पाणीच पाणी दिसत होतं, आणी ते कसं आवरावं हे तिला कळत नव्हतं. तिचं घर म्हणजे होतंच काय..? तर जेमतेम दहा बाय दहा ची ही एवढीशी खोली.

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - पाणीच पाणी..