बृह्ममुंबईतील लोकप्रिय फूड जॉइंट्स
Submitted by छन्दिफन्दि on 16 February, 2024 - 15:16
बृह्मुंबई म्हणजे जी स्थानके लोकल ने जोडली आहेत ती.
चर्चगेट ते विरार आणि CST to खोपोली, झालच तर नवी मुंबई आणि हार्बर त्याला जोडा ( मला स्टेशने माहीत नाहीत).
पुण्यासारख मुंबईत जगप्रसिद्ध अस काही नसतं पण प्रचंड लोकप्रिय आणि रात्री उशिरापर्यंत चालणार्या आणि रोजच्या रोज हजारो लोकांना चविष्ट अन्न पूर्वीणाऱ्या हजारो जागा आहेत..
त्यातल्या मला माहित असलेल्या स्टेशन किंवा एरिया प्रमाणे मी.लिहिते. ज्यांना अजून माहीत असतील त्यांनी भर टाकत जा.. .वाहता धागा आहे
चर्चगेट -
Uderground स्टेशन / सब वे मधील शेव पुरी ( नाव नाही आठवत)
विषय:
शब्दखुणा: