ओटीटी बंडल

ओटीटी बंडल बद्दल माहिती हवी आहे

Submitted by रघू आचार्य on 5 October, 2023 - 14:03

ओटीटी बंडल नेमके काय आहे ?
काल ओटीटी प्ले नावाच्या अ‍ॅपची जाहीरात अंगचटीला आली. तिला क्लिक केल्यापासून कधीच नाव न ऐकलेल्या अ‍ॅप्स आणि वेबसाईट्सने पाठलाग सुरू केला आहे. थोडे गुगल सर्च केले पण त्यावरून कल्पना येत नाही.

बंडल म्हणजे काय ? एकाच प्लॅटफॉर्म वर या वीस तीस ओटीटीचे सगळे कंटेंट दिसते की सिलेक्टेड ? कि एकच पासवर्ड सगळीकडे देता येतो ?
यातले भरवशाचे ओटीटी बंडल कोणते आहेत ? कोणते सर्वात जास्त उपयोगी आहेत ?

या शिवाय याबाबतची अन्य काही माहिती कृपया द्यावी ही विनंती.

विषय: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - ओटीटी बंडल