माय्बोली गणेशोत्सव २०२३

उपक्रम २ - तेरी लत लग गई

Submitted by मानव पृथ्वीकर on 20 September, 2023 - 09:39

बाकीचे अजून आले नव्हते. गाडी यायला तसा वेळच होता. तेवढ्यात त्याचे लक्ष तिच्याकडे गेले.....

त्याच्या खांद्यावर मागुन माान टेकवून विसावली होती. तो स्तब्ध झाला. मग त्याने नजर हटवली.
भावना उचंबळुन आल्या, आठवणीही दाटुन आल्या ....
तिन महिने झाले, तिच्या सोबतची ती शेवटली संध्याकाळ... आश्रमात जाण्यापूर्वीची..

एवढ्यात उद्घोषणा झाली. गाडी पंधरा मिनिटात येणार. त्याने परत पाहिले तिकडे.. दुसरेच कुणी तिथे बसलेले.

विषय: 
Subscribe to RSS - माय्बोली गणेशोत्सव २०२३