सहकारी चित्रपट

मायबोलीकरांच्या टॅलेण्टला न्याय

Submitted by ढंपस टंपू on 30 July, 2023 - 00:11

मायबोलीकरांकडे अफाट टॅलेण्ट आहे हे नेहमी जाणवते.
यातले किती जण बाहेर प्रसिद्ध आहेत हे माबोकर इथे टोपणनाव वापरत असल्याने कळत नाही. काही जण कलेच्या माध्यमातून नाव कमावत आहेत आणि इथेही त्यांचे अनुभव शेअर करत असतात.

विषय: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - सहकारी चित्रपट