ती आणि इतर...

ती आणि इतर... ".... सायलेन्स इस नॉट दि ऑप्शन"

Submitted by मधुरा कुलकर्णी on 1 April, 2023 - 00:01

वास्तविक हे चित्रपट समीक्षण मी खूप आधी लिहिलं होतं... पण प्रकाशित करायचा मुहुर्त आत्ता लागलाय असं म्हणायला हरकत नाही...

             खरंतर चित्रपट समीक्षण हा व्यक्तिपरत्वे भिन्न मत दर्शवणारा लेख आहे.. पण तरी एखादा चांगला चित्रपट आणि त्याच समीक्षण करणं आणि मास कम्युनिकेशन साधून एखादा जनुईन चित्रपट पाहण्यासाठी प्रोत्साहित करणं... दॅट्स दि अल्टिमेट एम्...

तर मग....

विषय: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - ती आणि इतर...